डोंबिवली बसस्थानक परिसरात वृक्षारोपण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ‘हरित महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक महेश पाटील, सुरज मराठे, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील तसेच सागर जेधे, सतीश मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. एक झाड लावा, पर्यावरण वाचवा आणि हरित भविष्यासाठी हातभार लावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवली एसटी बसस्थानक परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
‘हरित महाराष्ट्रासाठी एक पाऊल पुढे’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक महेश पाटील, सुरज मराठे, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील तसेच सागर जेधे, सतीश मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
एक झाड लावा, पर्यावरण वाचवा आणि हरित भविष्यासाठी हातभार लावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Wow
0
Sad
0
Angry
0